Today’s Panchang
दिवस
रविवार
मराठी महिना
वैशाख
नक्षत्र
रेवती
तिथी
कृ.११
Today’s Horoscope
चंद्र बारावा. मनोबल कमी राहील. परदेशगमन घडेल. अनाकलीनयखर्चाला सामोरे जावे लागेल. कायमस्वरूपी नोकरी मिळेल. जामीन राहू नका.
मेष
वृषभ
चंद्र अकरावा. आर्थिक लाभ होतील. प्रलोभणे टाळा. मित्रांचा सहवास लाभेल. अधिकार वापराल. कर्माची साथ लाभेल. विवाह जुळेल.
मिथुन
चंद्र दहावा. अधिकार असतील. मुत्सदीपणाने कामे करून समाधान मिळवाल. भाग्यकारक अनुभव येईल. कायदेशीर बाबी सांभाळा. भावंडांना त्रास संभवतो.
कर्क
चंद्र नववा. मनोबल साधारण राहील. धार्मिक कृत्ये कराल. वरिष्ठांचे दडपण राहील. विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल. लोकांचा तुमच्यावर विश्वास राहील. विवाह जुळेल.
सिंह
चंद्र आठवा. मनोबल कमी राहील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. शारीरिक व्याधी जाणवेल. सामाजिक कार्यातून लाभ होईल. धंद्यात मोठ्या उलाढाली कराल.
कन्या
चंद्र सातवा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. सहजीवन लाभेल. संततीशी मतभेद राहतील. नातेवाईकांपेक्षा बाहेरच्या लोकांना जवळ कराल. गुरुकृपा राहील.
चंद्र सहावा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. कष्टाच्या मानाने मोबदला कमी मिळेल. शिक्षणात चिकाटी राहील. वैवाहिक जीवनात कटूता निर्माण होईल.
तुला
वृश्चिक
चंद्र पाचवा. मनोबल साधारण राहील. दुर्लक्ष झाल्यास काम बिघडतील. शेती, बागायतीची कामे होतील. विपरीत घटनेतून लाभ संभवतो.
धनु
चंद्र चौथा. मनोबल कमी राहील. थकवा जाणवेल. घरगृहस्थीच्या समस्यांकडे लक्ष द्याल. आर्थिक लाभासाठी खूप उलाढाली कराल. अपेक्षित प्रसिध्दी मिळेल.
चंद्र तिसरा. मनोबल चांगले राहील. गाठीभेटी, प्रवास इत्यादीसाठी खूप धावपळ होईल. भावंडे भेटतील. विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल. कर्णविकार जाणवेल.
मकर
चंद्र दुसरा. कौटुंबिक गरजा भागवाल. खर्च होईल. महत्त्वाकांक्षी राहाल. वडिलांना त्रास संभवतो. स्वभाव खर्चिक बनेल. निर्णायक कामात यश मिळेल.
कुंभ
मीन
चंद्र पहिला. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. सहजीवन लाभेल. विद्याव्यासंग चांगला राहील. विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल.